FOR 12th SCIENCE
 • Physics, Chemistry, Mathematics
 • व Biology विषयासाठी
 • प्रत्येक विषयाचा प्रत्येक धड्यावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
 • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक विषयाचा बोर्ड पॅटर्न नुसार ३-३ नमुनाप्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका (HSSE परीक्षेच्या आदल्या दिवशी दिल्या जातील. )
 • CET चे एक पुस्तक ज्यात PCMB चे एकूण २५०० प्रश्न व उत्तरे (हिंट्स सह.)
 • JEE + NEET च्या ५-५ प्रश्नपत्रिका व Answer key
 • JEE, NEET, CET चे एकूण २०,००० पेक्षा जास्त प्रश्न उत्तरे व हिंट्स चा समावेश असलेले २०००/- रुपये किमतीचे सॉफ्टवेअर या उपक्रमासोबत मोफत.
 • इ. ११ वी व १२ वी सायन्सला उपयुक्त असे रेफेरेंन्स पुस्तक.
 • एक करियर गायडन्स पुस्तक.
 • विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त माहिती देण्यासाठी रजिस्टर्ड ई-मेल आयडी वर दरमहा ई-मेल पाठवला जाईल.
FOR 10th
 • मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमांसाठी
 • मॅथ्स-१, मॅथ्स-२, सायन्स-१, सायन्स-२ व इंग्रजी विषयांसाठी
 • या विषयांचा प्रत्येक धड्यावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
 • या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक विषयाचा बोर्ड पॅटर्न नुसार ३-३ नमुनाप्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका (स्मार्ट फायनल परीक्षेच्या वेळी दिल्या जातील. )
 • या विषयांचा प्रत्येक धड्यावर नोट्स.
 • इ. ९ वी व १० वी सायन्सला उपयुक्त असे रेफेरेंन्स पुस्तक.
 • एक करियर गायडन्स पुस्तक.
 • विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त माहिती देण्यासाठी रजिस्टर्ड ई-मेल आयडी वर दरमहा ई-मेल पाठवला जाईल.
pix pix pix pix pix pix

संपर्क

स्मार्ट एज्युकेशन ,सातारा

पत्ता :दुसरा मजला, साई शक्ती आर्केड,
                  न्यू बॉम्बे रेस्टॉरंट फ्लाय ओवर,
                  विसावा नाका, सातारा
फोन नंबर : 9175422527 / 02162-227706
इ-मेल : smart.education12@yahoo.com